A first grader's description of the human body in New Elite.
पहवीतल्यांशी सरळभाशेत माणशीधेयाची वळख​.
Anthologica Universe Atlas / Universes / India, 22nd century / Marathid / New Elite Marathi / A first grader's description of the human body in New Elite.

पहवीतल्यांशी सरळभाशेत माणशीधेयाची वळख​.







ल्हेक; लेख​; Text


माणूस एय बे पायेंवर​ चाळणारा पसू असे. वरच्यावर​ एया माणसाच्या धेयाला आपण सहा भायात व्ह्याजू शकों, अण पाटेय व्ह्याजणाला आपण एय अंग म्हणों. वरून आऱ्हंबतानं सगळ्यात ऊचावर पहवं येतं तं म्हणजे शीर किवा शीस​, त्याच्या ओहली व्हाकडं अण व्हाकड्याच्या दोहीकडे एय हात असे. व्हाकड्याच्या ओहली परत बे पाए सती जे धेयाला भुईवर ठीर ठवण्याचं काम करती.

भासांतर; भाषांतर​; Translations


Standard (Puneri) Marathi Register:


माणूस हा एक दोन पायांवर चलणारा प्राणी आहे. वरच्यावर एका माणसाच्या शरीराचे आपण सहा भागांमधे विभाजन करू शकतो, अणि प्रत्येक विभाजनाला एक अंग असे म्हण्टले जाते. सर्वात वरून सुरू करताना पहिले येते ते म्हणजे शीर, त्यच्या अगदी खाली छाती अणी छातीच्या दोन्ही बजूला दोन हात असतात​​. परत छातीच्या अगदी खाली दोन पाय असतात जे की शरीराला सतत स्थीर ठेवण्याचे काम करत असतात​.

English:


A human is an animal that walks on two feet. We can roughly divide a human's body into six parts, and each of these parts is called a "limb". Starting from the top, we have the head, below which is the chest or the torso both sides of which have a hand. Under the torso are the legs which support the body to stay stable on the ground.