तर यसए, यं सम्हुजण्याजोग हाए. मला वी या भाशेत ल्ह्याएला सव काठं कराएला लातात. अन म्हाजी रचीभास अजुन तुमच्या योढी म्हई वी न्हाए. तरी काळांतरानं ल्हीत जाएन म्हणे.
/t̪ər jə.səːɛ jəː sə.mʱuz.ɳjaː.zoːg haːɛ/. /mə.laː viː jaː bʱaː.ʃet̪ lʱjaːɛ.laː səːv kaːʈʱ kə.raːɛ.laː laːt̪at̪/. /ən̪ mʱaː.ʤiː. rə.ʧi.bʱaːs ɘ.zun̪ t̪um.ʧaː joː.ɽʱiː mʱə.iː viː n̪ʱaːɛ/. /t̪ə.riː ka.ɭãːt̪.ra.nəː lʱiːt̪ zaːɛn̪ mʱə.ɳeː/.
तर असं आहे, हे समजण्यास्पद आहे. मला सुद्धा ह्या भाषेत लिहायला भरपूर कष्टं करावे लागतात. अणि माझी बनवलेली भाषा तुमच्या एवढी मोठी सुद्धा नाही आहे. तरी मधे मधे लिहीत जाईन म्हणतो.
Is that so, that's understandable. Its difficult for me to write in this language too. And my conlang (lit. made-language) isn't even as big as you (plural). Even so, I'll keep writing here and there (in time).